पोलीसांनी एफआयआरमध्ये लिहीलेली माहिती जशीच्या तशी उतरवून बातम्या करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. एफआयआर म्हणजे प्रथमदर्शनी माहिती असते जी पोलीस बऱ्याचदा रंगवून चढवून लिहीतात. न्यायालयात पोलीसांचे दावे पुराव्याअभावी टिकत नाहीत त्यामूळे पत्रकारांनी बातम्या लावताना काळजी घ्यावी. #पडघा